बेत केळवणाचा सई झाली शेफ | Sai Tamhankar | Mitali Mayekar | Siddharth Chandekar | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणांना आता सुरुवात झाली असून सिद्धार्थने केळवणाचे फोटो फेसबुकवर पोस्ट केले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली अभिनेत्री सई ताम्हणकरच्या घरी केळवणासाठी गेली होती. त्यादरम्यान अभिनेत्री सई ताम्हणकर स्वत: शेफ बनलेली आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Mitalimayekar #Saitamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires